SKP

उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी 

या उपक्रमात आपणांस खालील विषयांशी संबंधित माहिती रोज एक याप्रमाणे मिळणार आहे.

भारतात एकूण 28 घटक राज्य आहेत. 

31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर या राज्याचे विभाजन करण्यात आले. विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. यामुळे भारतातील राज्यांची संख्या २९ ची २८ झाली.

अ. क्र. राज्याचे नाव राजधानी निर्मिती वर्ष या पद्धतीने वाचन करावे. 

1 आंध्र प्रदेश अमरावती १ ऑक्टो. १९५३

2 आसाम गुवाघाटी १ नोव्हें. १९५६

3 बिहार पाटणा १ नोव्हें. १९५६

4 कर्नाटक बेंगलोर १ नोव्हें. १९५६

5 केरळ तिरुवनंतपूरम १ नोव्हें. १९५६

6 मध्यप्रदेश भोपाळ १ नोव्हें. १९५६

7 ओडिसा भुवनेश्वर १ नोव्हें. १९५६

8 राजस्थान जयपूर १ नोव्हें. १९५६

9 तामिळनाडू चेन्नई १ नोव्हें. १९५६

10 उत्तर प्रदेश लखनऊ १ नोव्हें. १९५६

11 पश्चिम बंगाल कोलकाता १ नोव्हें. १९५६

12 महाराष्ट्र मुंबई १ मे १९६०

13 गुजरात गांधीनगर १ मे १९६०

14 नागालँड कोहिमा १ डिसेंबर १९६३

15 पंजाब   चंदिगढ १ नोव्हें. १९६६

16 हरियाणा चंदिगढ १ नोव्हें. १९६६

17 हिमाचल प्रदेश शिमला २५ जाने. १९७१

18 मेघालय शिलॉंग २१ जाने. १९७२

19 मणिपूर इंफाळ २१ जाने. १९७२

20 त्रिपुरा आगरतला २१ जाने. १९७२

21 सिक्कीम गंगटोक २६ एप्रिल १९७५

22 अरुणाचल प्रदेश इटानगर २० फेब्रु. १९८७

23 मिझोराम ऐझवाल २० फेब्रु. १९८७

24 गोवा पणजी ३० मे १९८७

25 छत्तीसगड रायपूर १ नोव्हें. २०००

26 उत्तरांचल डेहराडून ९  नोव्हें. २०००

27 झारखंड रांची १५ नोव्हें. २०००

28 तेलंगणा हैद्राबाद २  जून २०१४

••••••••••••••••••••••••••••••••••••••
केंद्रशासित प्रदेश एकूण 9

अंदमान आणि निकोबार

चंदिगढ

दमण आणि दीव

दादरा आणि नगर-हवेली

दिल्ली

पुडुचेरी

लक्षद्वीप

जम्मू आणि काश्मीर

लडाख

••••••••••••••••••••••••••••••••••••••
महाराष्ट्रातील जिल्हे 

1 अहमदनगर  
2 अकोला
3 अमरावती
4 औरंगाबाद
5 बीड
6 भंडारा
7 बुलढाणा 
8 चंद्रपूर   
9 धुळे
10 गडचिरोली
11 गोंदिया
12 हिंगोली
13 जळगाव
14 जालना
15 कोल्हापूर
16 लातूर
17 मुंबई उपनगर
18 मुंबई शहर
19 नागपूर
20 नांदेड
21नंदुरबार
22 नाशिक
23 उस्मानाबाद
24 परभणी
25 पुणे
26 रायगड
27 रत्नागिरी
28 सांगली
29 सातारा
30 सिंधुदुर्ग
31 सोलापूर
32 ठाणे
33 वर्धा
34 वाशिम
35 यवतमाळ
36 पालघर
••••••••••••••••••••••••••••••••••••••
महाराष्ट्र राज्याची विभागणी एकूण पाच प्रादेशिक विभागात केली आहे.

विदर्भ
मराठवाडा
खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र
कोकण
पश्चिम महाराष्ट्र

••••••••••••••••••••••••••••••••••••••
विदर्भ (अमरावती विभाग)

अमरावती विभागाचे मुख्यालय हे अमरावती शहर असून सर्वात मोठे शहर आहे. या विभागात अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश होतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••
विदर्भ (नागपूर विभाग)
नागपूर विभागाचे मुख्यालय नागपूर शहर असून या जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर देखील आहे. या विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••
मराठवाडा
मराठवाडा विभागाचे मुख्यालय औरंगाबाद शहर असून या विभागात सर्वात मोठे शहर औरंगाबाद आहे. या विभागात औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश होतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••
खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र
खानदेश विभागाचे प्रमुख मुख्यालय नाशिक शहर आहे. तसेच सर्वात मोठे शहर देखील नाशिक शहर आहे. खानदेश या विभागात अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश होतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••
कोकण
कोकण विभागाचे मुख्यालय मुंबई शहर आहे. मुंबई शहर कोकण विभागातील सर्वात मोठे शहर असून भारत देशाची आर्थिक राजधानी आहे. कोकण विभागात प्रामुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र म्हणून पुणे विभागाला ओळखले जाते. या विभागाचे मुख्यालय पुणे जिल्हा आहे. या विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो.
••••••••••••••••••••••••••••••••••••••

संकलन :- नासा येवतीकर, धर्माबाद
9423625769

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

20) पुणे ( Pune )

09) चंद्रपूर

01) अकोला ( Akola )